Tu Tevha Tashi | 'तू तेव्हा तशी' मालिकेतील माई मावशी चर्चेत | Sakal Media |
2022-05-18
1
तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. या मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं.